Love Birthday Wishes in Marathi-मराठीत प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

love birthday wishes in Marathi

Love birthday wishes in Marathi-वाढदिवस हा खास प्रसंग असतो जो प्रेमाने साजरा केल्यावर अधिकच अर्थपूर्ण होतो. आपल्या भावना आपल्या मातृभाषेत व्यक्त केल्याने आपल्या संदेशात एक अद्वितीय आकर्षण आणि खोली जोडली जाऊ शकते. या पोस्टमध्ये आम्ही प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या मराठीतील सुंदर आणि मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह तयार केला आहे. हे संदेश आपल्याला आपल्या प्रियजनांना त्यांच्या विशेष दिवशी आपल्या गहन भावना पोहोचविण्यात मदत करतील.Birthday wishes in Marathi to love

1    Happy birthday my love Marathi

Happy birthday my love Marathi

 

वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .

नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला फक्त तुझी साथ मिळावी.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🥳

तुझ्याविना जगणं मुश्किल आहे,
माझ शरीर मात्र आहे,
पण त्यातला प्राण मात्र तू आहेस.
🎂हॅप्पी बर्थडे पिल्लू🎂

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा
तुमचा आनंद गगनात न समावा
असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

2    Happy birthday wishes for lover in Marathi

Happy birthday wishes for lover in Marathi

 

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

असा एक ही दिवस गेला नाही
ज्या दिवशी तुला miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही
ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही.
🤩हॅप्पी बर्थडे पिल्लू🎂

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही
आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
🎂हॅप्पी बर्थडे पिल्लू🤩

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

सूर्यासारखी तेजस्वी हो.
चंद्रासारखी शीतल हो.
फुलासारखी मोहक हो.
कुबेरासारखी धनवान हो.
माता सरस्वती सारखी विव्दान हो.
श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

 

3    Happy birthday my love in Marathi

Happy birthday wishes for lover in Marathi

 

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो

माझ्या आयुष्यात येऊन माझ
आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल,
मी तुझा खूप आभारी आहे.
हॅप्पी बर्थडे माय लव 🎂🥳

माझ्या आयुष्यातील खूप
स्पेशल व्यक्ति आहेस तू
देवाने माझ्यासाठी दिलेली
अनमोल भेट आहेस तू.
हॅप्पी बर्थडे माय लव 🎂🥳

जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय:

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

4    Birthday wishes in Marathi for love

Birthday wishes in Marathi for love

 

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल
आणि तुझ्या आयुष्याचा भाग
बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे.
🤩हॅप्पी बर्थडे माय लव🤩

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

जगातील सर्व आनंद तुला मिळो,
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

5    Birthday wishes for love in Marathi

Birthday wishes for love in Marathi

 

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आजचा दिवस माझ्यासाठी
खास आहे कारण
आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस आहे.
🎂हॅप्पी बर्थडे पिल्लू🎂 

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या
💐हार्दिक शुभेच्छा💐

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की,
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

 

6    Heart-touching birthday wishes for lover in Marathi

Heart-touching birthday wishes for lover in Marathi

 

सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये आवडतात
पण तुच एक आहेस की
अनलिमिटेड आवडतोस.🥳

तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो,
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
🎂💐हॅप्पी बर्थडे जानू🎂💐

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
Happy Birthday
Dear.

सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य आणि
सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!

माझ्या शुभेच्छांनी
तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच माझी इच्छा…
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
 

7    Love sweetheart birthday wishes in Marathi

Heart-touching birthday wishes for lover in Marathi

 

❤️ मी खूप नशीबवान आहे कारण
मला तुझ्यासारखी मनमिळावू,
समजूतदार, काळजी घेणारी,
जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤️

स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की
तू माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात
येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल
आणि तुझ्या आयुष्याचा भाग
बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे.
🤩हॅप्पी बर्थडे माय लव🤩

मी देवाला मनापासून धन्यवाद देतो
कि देवाने माझ्यासाठी एक
सुंदर परी निर्माण केली,
आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे,
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.

Oye Khadus
मला माहित नाही तुझ्यासाठी
मी कोण आहे पण माझ्यासाठी
सर्वकाही तूच आहेस..!
Happy Birthday

तू माझी होशील, माझ्या उदास
आयुष्यात येऊन
माझ्या जगण्याला अर्थ देशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

8    Birthday Wishes for Love in Marathi Text

Birthday Wishes for Love in Marathi Text

 

तू माझ स्वप्न, माझ जीवन,
माझा श्वास, माझ प्रेम
आणि माझ सर्वकाही आहेस.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जिथे दोघांचंही खर प्रेम असतं ना..
त्या नात्यात दोघांना एकमेकांची
इतकी काळजी असते की
कितीही भांडले तरी
ते एकमेकांशिवाय
फार वेळ राहूच नाही शकत..!

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

Read More Related Love birthday wishes in Marathi

ताज्या पोस्ट