Enjoy a Rib-tickling Ride with Marathi Jokes
Funny jokes in Marathi for friends | मैत्रीवरील मीम्स आणि भन्नाट मराठी जोक्स
When friendship is called friendship, we can say anything to our friends. That creates fantastic jokes. Some such hilarious Marathi jokes
माझा एक मित्र आहे
तो कधी कधी इतके दर्दभरे स्टेटस टाकतो की,
मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो
भाऊ गाडीवरून पडलोय, लवकर हे शिवाजी पार्कात
थँक यू आणि तुलासुद्धा मैत्रीदिनाच्या शुभेच्छा
अरे ए माकडा, मेसेज तर नीट वाच
अरे सॉरी सॉरी आलोच
खरे मित्र तेच असतात जे मदत करण्यापूर्वी जगातल्या सगळ्या शिव्या ऐकवतात
कृष्णाला सोळा हजार बायका होत्या
तरीही तो आपला मित्र सुदामाला विसरला नाही
आणि इकडे आमचे मित्र एक पोरगी पटली तर साधा मित्राचा फोनही उचलत नाहीत
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात
पहिला मित्र – जाऊ दे यार चल आत्महत्या करू
दुसरा – येडा झालास का तू
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून सुरूवात करावी लागेल…
एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून
पहिला – अरे यार माझ्या तर डोक्याला ताप झालाय
माझी बायको माझ्याकडून एका किसचा 1 रूपया घेते
दुसरा – अरे खूपच नशीबवाना आहेस की तू, इतरांकडून तर ती 5 रूपये घेते
किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस
दोन बोटं जोडली की दोस्तीला पुन्हा सुरूवात व्हायची
आता क्वार्टर पाजल्याशिवाय परत दोस्ती होतच नाही
माजले साले
वर्षभरात 17 मित्र बनवणे खूप सोपे आहे
पण 17 वर्ष एकच मित्र टिकवून ठेवणं अत्यंत कठीण आहे
अरे या टीव्हीवाल्यांना कसं काय कळतं
दुसरा मित्र – काय
पहिला – की तुम्ही बघत आहात झी मराठी
आपल्या प्रत्येकाकडे एक मित्र अथवा मैत्रीण असतेच
ज्यांना भरभरून प्रेमाचे प्रस्ताव येत असतात
आणि आपल्याला प्रश्न पडतो यांच्यात असं काय आहे
Marathi jokes for kids | लहान मुलांसाठी मराठी विनोद
मुलगा - लस्सी असेल तर??
प्रवासी - मग खूप बरं होईल..
Double-meaning jokes in Marathi
परिक्षेतील एक प्रश्न :
कोण कोणास म्हणाले?
"तुम्हाला भेटुन आनंद झाला !"
एका मूलाचे उत्तर :
आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!
School Jokes in Marathi | परीक्षेवरील मराठी जोक्स | Marathi jokes for students
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही. कारण,
ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.
तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील
मास्तर : सांग शून्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग
मुलगा : टिंब?
मास्तरांनी बी.एड.ची डिग्री विकली
शिक्षक : पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता ?
विद्यार्थी : झेब्रा
तो अजून ब्लॅक अँड व्हाईट आहे
गुरूजीः परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती?
विद्यार्थीः हे एकच ठिकाण आहे की जिथे तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शकतो
” जरा दाखव” आणि बऱ्याचवेळा ती दाखवतेही
टिचर: बंडया तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?
बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला “Whatsapp” परवडत नाही
गुरूजी: चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ, तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..
चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !
गुरुजी : गण्या, मी तुला कानाखाली मारली याचा भविष्यकाळ सांग बघू?
गण्या : जेवणाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होणार!
गुरुजी: लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?
चिंपूः लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला ‘खाऊ’ बोलणारी मुले, मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?
शिक्षकांनी कोरड्या विहिरीत उडी मारली
गुरूजीः शाळेत का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..कुठेही जाऊ नका पाहत रहा ABP माझा
परीक्षेमध्ये मास्तर खूप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो, चिटींग पण करता येत नसते
शेवटच्या बाकावर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली
शिक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चूपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसले
गण्याच्या पुढे बसलेल्या मित्राने विचारले: यार तू काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत?
गण्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे…!!!”
दोन आळशी विद्यार्थी परीक्षा संपल्यावरः
पहिला विद्यार्थीः अरे यार आज कोणता पेपर होता रे?
दुसराः गणित
पहिलाः म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर?
दुसराः नाही रे बाजूच्या मुलीकडे कॅलक्युलेटर पाहिलं आणि त्यावरून अंदाज बांधला
वडील: तुला परीक्षेत 98% पाहिजे बरा का!
मुलगा: फक्त 95% ? 105% मिळवीन!
वडील: का रे थट्टा करतोस का?
मुलगा: पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना!
एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण
परीक्षा..
दिवे पण लागतात..फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो आणि घरचे आरती पण ओवाळतात
एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या विद्यार्थ्याचा हात पहात होता
ज्योतिषी: बेटा, तू खूप खूप शिकणार आहेस..
विद्यार्थी: ते माहिती आहे हो…गेल्या 10 वर्षांपासून मी शिकतोच आहे.
मला सांगा, मी पास कधी होणार?
एका हुशार विदयार्थ्या मागे एका सुंदर शिक्षकाचा हात असतो..
आणि एका नापास विदयार्थी मागेएका सुंदर मुलीचा हात असतो
कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो
कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो
आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला
परीक्षेचा आभ्यास मारून टाकतो
जितकी पाकिस्तानची लोकसंख्या आहे…
तितक्या लेकरांना तर भारतात इंजिनिअरिंगला बसतो
एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो: “भावा हे इंजिनिअरिंग कॉलेज कसे आहे ?
पाणी पुरीवाला: “एकदम जबरदस्त आहेमी पण इंजिनिअरिंग इथेच केलेली आहे !
कॉलेजमधील दोन बेस्ट दिवस…पहिला आणि शेवटचा!
Exam Result Funny Jokes In Marathi | परीक्षेच्या निकालाचे मराठी जोक्स
The exam result is a different tension. No matter how much you study, everyone is tense when it comes to results. Here are some jokes about exam results
एक सुंदर मुलगी अभ्यासात खूपच वाईट होती, नेहमी आपल्या मित्रांबरोबर मस्ती करायची
शिक्षक – तुला गणितात इतके कमी गुण का मिळाले?
मुलगी – आली नव्हती ना त्या दिवशी
शिक्षक – तू पेपरला आली नव्हतीस?
मुलगी – नाही नाही, माझ्या बाजूची मुलगी नव्हती आली, शिक्षक अजूनही बेशुद्धच आहेत
बाबा – इतके कमी गुण, दोन कानाखाली मारायला हव्यात
गण्या – हो बाबा लवकर चला, मी तर त्या शिक्षकांचे घरही पाहून ठेवले आहे
शिक्षकांनी गण्याला परीक्षेच्या निकालावर आईची सही आणायला सांगितली
दुसऱ्या दिवशी
शिक्षक – हे काय आहे @@@@
गण्या – आईची सही
शिक्षक – आईचं नाव काय आहे?
गण्या – जलेबीबाई
ना तलवारीची धार ना गोळ्यांची बरसात आम्हाला घाबरवू शकते
परीक्षेचा निकाल लागल्यावर सर्वात जास्त घाबरायला होतं ते म्हणजे बाबांच्या माराने
तुम्हा सर्वांना सूचित करण्यात येते की,
परीक्षेचा निकाल आला आहे, त्यामुळे
घरातील चप्पल, झाडू, चप्पल, बेल्ट
सर्व काही लपवून ठेवावे
हे साले नातेवाईक् वाढदिवसच्या दिवशी शुभेच्या द्यायला कधी फोन करत नाहीत..
पण रिजल्ट च्या दिवशी बरोबर किती मार्क्स पडले विचारायला फोन करणार
आणि मार्क्स कमी पडले तर दिड तास फोन वर लेक्चर देणार
Husband Wife Jokes In Marathi | नवरा आणि बायकोचे जोक्स
नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे,
बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न
मला कशाला पटवलीत?
नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा
नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.
बायको: एकटीच आली असेल?
नवरा: हो तुला कसं माहीत?
बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता
बायको आकाशात चांदणी बघून म्हणते,
अशी कोणती वस्तू आहे
जी तुम्ही रोज बघू शकता,
पण आणू शकत नाही.
नवरा: शेजारीण!
लय मारला घरात नेऊन
नवरा : अगं, ऐकलंस का,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज
मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय.
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर
अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं
नवरा: आज आपण बाहेर जेऊया गं..
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो
बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता?
जे काय बोलायचं ते मला बोला..
नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का?
शिव्या तर कंपनीलाच देतो ना?
नवऱ्याने शॉपिंग ला वाट्टेल तेवढे पैसे खर्च केले तरी,
बायको शेवटी ‘Thank You’ दुकानदारालाच म्हणणार
नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?
बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन मी तू पण आनंदी आणि मी पण खुश
नवरा: 20 रुपयांची लागली आहे, हे घे 10 रूपये आणि चल निघ
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक
बायको: अय्या…सासूबाई !
बायको: अहो ऐकलं का? आपले लग्न लावणारे देणारे भटजी वारले
नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !
बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे, कारण आज दुसरी वेळ आहे मी मरता मरता वाचले आहे.
नवरा: डार्लिंग प्लीज त्याला अजून एक संधी दे ना!
बायको: माझी मैत्रीण येणार आहे, दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा
नवरा: बरं.. पण वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील!
एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकू आणि अक्षता लावत होती तेवढ्यात,
नवरा:- अगं हे काय करतेस?
बायको:- अहो दसरा आहे ना आज ! म्हणून शस्त्रांची पूजा करते आहे
नवरा बायकोचं भांडण चालू असतं
नवरा: तू स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जानवर बाहेर येईल
बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय!
बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता, तेव्हा मला ‘परी’ म्हणता
बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता
मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात
नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय, “सीधी बात नो बकवास”